CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ...
भोपाळहून दिल्लीत ‘लोकमत’शी संवाद साधताना त्यांनी कोरोना लढाईची माहिती दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तोपर्यंत राज्यात कोरोनाशी लढण्याची योजनाच नव्हती. आयआयटीटी या सूत्राचा वापर करून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे ते म्हणाले. ...
देशाच्या जीडीपीत १४.३ टक्के सहभाग असलेले महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून औद्योगिकीकरणातही अव्वल आहे. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राला आपल्या लौकिकानुसार सिंहाचा वाटा उचलावा लागेल. ...
१४ मे रोजी दुपारी ११ ते १.३० या वेळात होणाºया ‘एम्ब्रेसिंग दी न्यू नॉर्मल - द फ्यूचर आॅफ एमएसएमई सेक्टर’ या वेबिनारमध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी असतील ...
समाजातील खऱ्याखुऱ्या गरजू नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर धान्य किट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. किट तयार करतानाही प्रत्येक व्यक्तीची गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध किट भरण्यात आल्या. विशेष म्हणजे किटमधील संपूर्ण साहित्य गरजूपर्यंत पोहोचण् ...