कोविड-१९ मुळे अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी व्हर्च्युअल रन किती लोकप्रिय ठरतो आहे, हे या उपक्रमाने दाखवून दिले. मॅरेथॉन रनर्स, हौशीने धावणारे किंवा आरोग्यविषयक जागरूक असणारे सगळेच लोक या स्पर्धेत धावले. ...
जीवनातील अशा प्रतिकूल परिस्थितीत तंदुरुस्ती तसेच आत्मविश्वास आणि तीव्र इच्छाशक्तीद्वारे मात करता येते. अशा महामारीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तंदुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे. ...
तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथील शांताबाई नारायण ठाकरे (७०) असे या महिलेचे नाव. गत काही वर्षांपासून देवळीच्या रस्त्यावर तीचे वास्तव्य दिसत आहे. परिसरातील वाटखेडा चौफुलीपर्यंत कधी पायदळ तर कधी ऑटोरिक्षाने जाऊन तसेच सायंकाळी पुन्हा परत येऊन एखाद्या दुका ...
चीनमध्ये जानेवारीच्या मध्यात कोरोनाचे ४१ रुग्ण होते. वुहान शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. सुरुवातीला रुग्णांवर उपचार करणारे अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले होते. ...
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सावंगी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनीता लहाने यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांच्या कृतीतून गणित पेटीला हा बहुमान मिळून दिला. सुनीता लहाने यांनी गणितासारखा कठीण विषय गणित पेटीच्या मदतीने आपल्या व्हिडीओंच्या माध् ...