नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा झाला. ...
नागपूरचे कलावंत कादर भाई यांनी आठवणींना उजाळा दिला. नागपूरचे प्रसिद्ध शायर मंशा उरर्रहमान मंशा यांच्या सन्मानार्थ वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही दिलीप कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ...
रक्तदान शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रति आपणही काही देणं लागतो, या उदात्त भावनेने स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते ११ जुलै दर ...
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी व सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदानाच्या या महायज्ञात रक्तदान ...