रस्त्यावरुन, रेल्वेतून, विमानातून, बंदरातून अशा चारही मार्गातून महाराष्ट्राचा विकास होत आहे. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यावर महाराष्ट्र सरकारचा भर आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ...
Lokmat Infra Conclave-2021: उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत. ...
महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकारचं - प्रशासनाचं 'इन्फ्रा व्हिजन', रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकासाच्या योजना याबाबतचं भविष्यातील नियोजन आदी विषयांवर विचार मंथन करण्यासाठी ...