या समारंभाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य तसेच लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, मी तुम्हाला पत्रकार म्हणून ओळखत होतो. तुम्ही चित्रकारही आहात. त्यावर विजय दर्डा यांनी, तुम्ही राजकीय क्षेत्रातील अनोखे कलाकार आहात, असे म्हणतात. त्यावर उपस्थितांम ...
कोरोना महामारीत सर्व जगच स्तब्ध झाले होते. साऱ्यांच्याच भवतालाला वेदनेचे ग्रहण लागले होते. अशावेळी मनात उमटणाऱ्या वेदनांना अनेक कलाकारांनी आपापल्या कलाविष्कारांच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. ...