‘लोकमत’ने दहिसर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोकुळ आनंद हॉटेलसमोर शंकर लेन चाळ आणि कांदिवली (पूर्व) दामूनगर येथील ओटीस कंपाउंड येथील आपला दवाखान्याला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. ...
लोकमत समूहाचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड’ या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील एका विशेष कार्यक्रमात नुकतेच झाले. त्या समारंभात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या डॉ. विजय दर्डा यांच्या मुलाखतीचे संपादित शब्दांकन. ...
मराठी, मल्याळम, बंगाली, गुजराती, तेलगू, तमिळ यासारख्या भाषांतील वृत्तपत्रांची वाचकसंख्या ही भारतातील सर्वात मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे, याची दखल घ्यायलाच हवी. ...
मुख्य प्रवाहातील हिंदी-इंग्रजी माध्यमांनी बहुतांशवेळा निराशाच केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक माध्यमांची कार्यक्षमता मला फार महत्त्वाची वाटते. ...