जल समृद्ध अभियानात सहभागी होत मोलाचे योगदान देऊन व्यापक प्रसिद्धी दिल्याबाबत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संसाधन मंत्रालयातर्फे आज दैनिक लोकमतला राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ ने सन्मानित करण्यात आले. ...
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. ...
पुणे शहरात अनेक क्षेत्रांत उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींची आठवण राहावी; म्हणून अनेक रस्त्यांना, चौकांना, पुलांना नावे दिली जातात. पण, काही नावांची स्मृती न राहिलेली बरी अशी नावे ही मतांच्या राजकारणासाठी दिली जातात. ...