लोकमत सखी मंचच्यावतीने व स्टार प्रवाह आणि मधूर शुगरच्या सहयोगाने आयोजित ‘श्रावण सोहळा’ गुरुवारी सक्करदरा येथील बुधवार बाजारात असलेल्या संताजी सभागृहात उत्साहात पार पडला. ...
लोकांमध्ये हृदयविकार व वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागरुकतेच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘माधवबाग साने केअर’च्यावतीने विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ...
जगात असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिलांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला नसेल. स्वत:च्या कुटुंबाला आकार देण्यासह देशाच्या विकासात आणि समाजाच्या जडणघडणीत नेहमीच महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. किंबहुना त्यांचे कर्तृत्व काकणभर सरसच ठरले आहे. विदर्भातही अशा ...
हिंदी सिनेमा संगीताच्या सुवर्ण काळातील सदाबहार गाणी आजही मनाला प्रसन्न करतात. रेडिओवर प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम अशा कर्णमधूर गीतांना रसिकांपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम ठरले होते. त्या सुवर्ण काळातील आठवणी ताज्या करणाऱ्या बिन ...
‘संत्रे का धन्यवाद, संत्रे को वर्ल्ड फेमस बनानेवाले लोकमत का भी धन्यवाद’ असे म्हणत ‘फिटनेसची कुठली रेसिपी नसते, कुठल्याही गोष्टीची अती नको, जे जेवण घरी मिळते ते सर्वात बेस्ट असते. त्यामुळे गृहिणींच्या जेवणात कमतरता काढण्यापेक्षा त्यात चांगलेपणा शोधा. ...
सुपरस्टार अभिनेता जितेंद्रला भेटण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. लोकमत सखी मंचच्या सहकार्याने शनिवारी आयोजित संगीत, नृत्य व श्रवणीय गीतांनी भरलेल्या कार्यक्रमात जितेंद्र सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात जितेंद्रची ताल धरायला लावणारी गिते सादर ...