लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८, मराठी बातम्याFOLLOW
Lokmat parliamentary awards 2018, Latest Marathi News
राज्यसभा आणि लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा गौरव लोकमत पार्लेमेंट्री पुरस्कार देऊन केला जातो. लोकमत समूहाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. एकूण 8 गटांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. राजकारणातल्या दिग्गजांकडून पुरस्कार विजेत्यांच्या नावांची निवड केली जाते. Read More