लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८ FOLLOW Lokmat parliamentary awards 2018, Latest Marathi News राज्यसभा आणि लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा गौरव लोकमत पार्लेमेंट्री पुरस्कार देऊन केला जातो. लोकमत समूहाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. एकूण 8 गटांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. राजकारणातल्या दिग्गजांकडून पुरस्कार विजेत्यांच्या नावांची निवड केली जाते. Read More
‘लोकमत’ संसदीय पुरस्कार सोहळ्यात व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन ...
लोकमत संसदीय पुरस्कारातील जीवनगौरव पुरस्कार खासदार शरद पवार (राज्यसभा) व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी (लोकसभा) यांना प्रदान करण्यात आला. ...
राहुल गांधी विरोधक म्हणून चांगल काम करत आहेत, त्यांना अजून पुढील 5 ते 10 वर्षे विरोधकाचे काम करायचे आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. ...
नोटाबंदीच्या विषयावरून विरोधक सातत्याने भाजपावर टीका करतात. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आहेत. ...
देशातील लोकांनी आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. ...
लोकमत पार्लिमेंटरी अवॉर्ड कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकमत वृत्त समुहाचे कौतूक केले. ...
नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान गुरुवारी लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याद्वारे दिल्लीतील समारंभात करण्यात ... ...
तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. जनताच संपवू शकते. ...