लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह

Lokmat National Conclave , मराठी बातम्या

Lokmat national conclave, Latest Marathi News

Lokmat National Conclave : 
Read More
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले - Marathi News | lokmat parliamentary awards 2025 union minister ramdas athawale taunt to former cji bhushan gavai and said i am the permanent chief of my party and no one will bypass me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले

Lokmat Parliamentary Awards 2025: भूषण गवई चीफ जस्टिस होते, पण मी माझ्या पक्षाचा चीफ आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी पर्मनंट आहे, असे रामदास आठवले म्हणाले. ...

"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य - Marathi News | Majesty of Law Lies in Forgiveness Not Punishment Justice B R Gavai on the Supreme Court Shoe Attack Incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य

Lokmat National Conclave 2025: सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बूट फेक प्रकरणावर बोलताना माजी सरन्यायाधीशांनी न्यायसंस्थेवर आजही सामान्यांना विश्वास असल्याचे म्हटले. ...

वर्तमान काळातील भारतीय लोकशाहीचे स्तंभ आणि शक्तीबाबत अभिषेक मनू सिंघवी यांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Lokmat National Conclave 2025: Abhishek Manu Singhvi's big statement about the pillars and strength of Indian democracy in the present era, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्तमान काळातील भारतीय लोकशाहीचे स्तंभ आणि शक्तीबाबत अभिषेक मनू सिंघवी यांचं मोठं विधान, म्हणाले...

Lokmat National Conclave 2025:नवी दिल्लीमध्ये आज लोकमत नॅशनस कॉन्क्लेव्ह २०२५ चं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. ...

“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले - Marathi News | lokmat national conclave 2025 former election commissioner dr qureshi said that sir process unnecessary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले

Lokmat National Conclave 2025: विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना माजी निवडणूक आयुक्तांनी मोठे विधान केले. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. ...

'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले - Marathi News | Lokmat National Conclave 2025: 'There are no more fair elections', RJD MP Manoj Jha spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले

Lokmat National Conclave 2025: ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव 2025’ मध्ये बोलताना मनोज झा यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. ...

Lokmat National Conclave: "त्यांना लोकसभेबाबत खूपच आत्मविश्वास, EVM ची सेटिंग तर नाही ना?" - Marathi News | Lokmat National Conclave Rajya Sabha MP Priyanka Chaturvedi Targets Prime Minister Narendra Modi over Lok Sabha Election 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना लोकसभेबाबत खूपच आत्मविश्वास, EVM ची सेटिंग तर नाही ना?"

Lokmat Parliamentary Awards 2023: प्रियांका चतुर्वेदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. ...

Lokmat National Conclave: ईडी, सीबीआयच्या नावानं विरोधकांना धमकावलं जातं; प्रियांका चतुर्वेदी यांचा घणाघात - Marathi News | Lokmat National Conclave: Opposition threatened in the name of ED, CBI; Priyanka Chaturvedi target BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी, सीबीआयच्या नावानं विरोधकांना धमकावलं जातं; प्रियांका चतुर्वेदी यांचा घणाघात

Lokmat Parliamentary Awards 2023: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच १५० पेक्षा जास्त खासदारांचे निलंबन झाले हे योग्य होतं का?, ईडी, सीबीआय केवळ विरोधकांना टार्गेट करून दबावतंत्र वापरत आहेत असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं. ...

Lokmat National Conclave: "राम मंदिराआडून राजकारण सुरु आहे, आम्ही रामभक्त नाही का?" - Marathi News | Lokmat National Conclave in Lokmat Parliamentary Awards 2023 Sachin Pilot speaks on Ram Mandir BJP and Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या मुद्द्याआडून सध्या राजकारण सुरु आहे, आम्ही रामभक्त नाही का?- सचिन पायलट

Lokmat Parliamentary Awards 2023: सचिन पायलट यांचा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला रोखठोक सवाल ...