लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८

लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८, मराठी बातम्या

Lokmat maharashtrian of the year 2018, Latest Marathi News

लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इअर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. जनतेनं व ज्यूरींनी दिलेला कौल यावर त्या-त्या विभागातील विजेते निवडले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातो.
Read More
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, क्रीडाक्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान - Marathi News | Lokmat, Maharashtrian of the Year, honoring the players who have done brilliant performance in the field of sports | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, क्रीडाक्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने आपण आपला आवडता खेळाडू निवडू शकता. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्यासाठी मत द्या - Marathi News |  Lokmat Maharashtrian of the Year; Vote for honoring modern Dhanwantari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्यासाठी मत द्या

विविध दुर्धर आजारात रुग्णांवर उपचार करुन त्यांना जीवनाची नवी संधी देणाऱ्या या आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्याची संधी आपल्याला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून मिळत आहे. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; सामाजिकतेची जाणिव असणाऱ्या उद्योगभास्करांचा सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year; Respect for socially recognized industrialists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; सामाजिकतेची जाणिव असणाऱ्या उद्योगभास्करांचा सन्मान

नव्या पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्याची संधी लोकमत महाराष्ट्रियन ऑफ दि इयरच्या निमित्ताने मिळणार आहे. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; राजकारणातील आश्वासक चेहऱ्यांना निवडण्याची संधी - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year; An opportunity to choose supportive faces in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; राजकारणातील आश्वासक चेहऱ्यांना निवडण्याची संधी

उद्याच्या राजकारणामध्ये आश्वासक कामगिरी करु शकतील अशी खात्री ज्या नेत्यांबद्दल वाटते त्यांना निवडण्याची संधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्काराच्या निमित्ताने मिळणार आहे. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कुशल नेतृत्त्वगुणांचा सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year; Honor of skilled leadership in political field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कुशल नेतृत्त्वगुणांचा सन्मान

गेली अनेक दशके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या नेत्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून सन्मानित करण्याची संधी मिळणार आहे. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कागदावरच्या योजना प्रत्यक्षात आणणारे लोकाभिमुख अधिकारी - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year; vote for IAS officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कागदावरच्या योजना प्रत्यक्षात आणणारे लोकाभिमुख अधिकारी

महाराष्ट्रातल्या काही अधिकाऱ्यांनी लालफितशाही मोडून प्रयोगशील कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year; The pride of the police officers who are maintaining law and order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या गुन्ह्यांना रोखणाऱ्या आणि गुन्हेगारांना शासन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्याची संधी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे. ...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; उद्योजकतेबरोबर सामाजिक भान जपणाऱ्या हातांचा सन्मान - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year; Honor to human dignity with entrepreneurship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; उद्योजकतेबरोबर सामाजिक भान जपणाऱ्या हातांचा सन्मान

पर्यावरण रक्षणापासून ग्रामिण भागातील शिक्षणापर्यंत हे उद्योग योगदान देत आहेत. ...