Lokmat kolhapur maha marathon, Latest Marathi News
पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडानगरी म्हणून गणल्या गेलेल्या करवीरमध्ये ६ जानेवारी २०१९ रोजी व्हिंटोजिनो प्रस्तूत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार रंगणार आहे. या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यानंतर धावपटू यात सहभागी होण्यासाठी आतुर झाले होते. त्याप्रमाणे राज्यातील धावपटंूसह सर्वसामान्य नागरिकांचाही नावनोंदणीकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. Read More