नववर्षात तंदुरुस्त राहा, असा संकल्प करत, आपल्या कर्मचारी व नातेवाईक अशा १00 जणांना घेऊन प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शीतल संघवी हे ६ जानेवारीला होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत. धावणे हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी चा ...
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वातील नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सहभागी नागरिकांचा धावण्याचा सराव व्हावा, या उद्देशाने रविवारी (दि. १६) शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात पाच किलोमीटर प्रॅक्टिस रनचे आयोजन करण्यात आले आहे. याप्र ...
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धूमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. यंदा ‘व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार कोल्हापुरात ६ जानेवारी २०१९ ला रंगणार आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० ...
‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये अनेक दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले. ...