नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Lokmat Global Economic Convention, London 2025 - लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन, लंडन २०२५FOLLOW
Lokmat global economic convention london 2025, Latest Marathi News
'लोकमत'च्या वतीने यंदा १८ ऑगस्ट रोजी लंडनच्या ऐतिहासिक भूमीत 'ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन'चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित सोहळ्याचे हे दूसरे वर्ष असून, गेल्या वर्षी हा सोहळा सिंगापूर येथे झाला होता. या वर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा होणार आहे. Read More
भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरच्या उंबरठ्यावर पोहोचविताना महाराष्ट्र महत्त्वाचा प्रवर्तक ठरणार आहे. पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक, सहकार चळवळ, कृषी व लोककल्याणकारी योजना या सर्व घटकांच्या बळावर महाराष्ट्र देशाच्या आर्थिक वृद्धीचे ने ...
Lokmat Global Economic Convention London 2025: देशात वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळेच आता विदेशातील मोठे उद्योग, गुंतवणूकदार सकारात्मक झाले आहेत. त्यामुळेच आगामी काळात विदेशी उद्योगांसाठी भारत प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास ‘लोकमत ग्लोब ...
Lokmat Global Economic Convention London 2025: महिलांनी आर्थिक योगदानात स्त्री-पुरुष अशी तुलना करण्यापेक्षा भारतीय स्त्रियांमध्ये असलेल्या क्षमतेचा व्यवस्थित वापर व्हायला हवा. महिलांनी पुढे येऊन आता आर्थिक संधी साधायला हव्यात. महिलांमधील ही सुप्त क्ष ...
Lokmat Global Economic Convention London 2025: महिला सक्षमीकरण आणि बौद्धिक भांडवलावर भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने जाईल, असा दृढ विश्वास लंडनमध्ये ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’च्या पहिल्या चर्चासत्रात उद्योग, राजकीय, आर्थिक ...
'Lokmat Global Economic Convention' held in London: लंडन येथील ‘दी सव्हॉय’ या ऐतिहासिक तसेच ब्रिटनमधील पहिल्या आधुनिक व आलिशान हॉटेलमध्ये नुकताच ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चा शानदार साेहळा झाला. यात देशाच्या विकासावर मंथन करत भारताच्या अर्थव् ...
lokmat global economic convention london 2025 : लोकमतच्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर लंडनमध्ये मंथन पार पडले. यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ...
लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'लोकमत ग्लोबल इकॉनोमिक कन्व्हेन्शन'मध्ये अनिल अग्रवाल यांना 'भारत भूषण' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ...