आपल्या कार्याचा कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न राहता अव्याहतपणे समाजसेवा करत असलेले जीवरक्षक दिनकर कांबळे आणि पुण्यामध्ये सामाजिक कार्य करत असलेले शांतिलाल गुलाबचंद मुथ्था यंदाच्या समाजसेवा विभागातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन् ...
छोटा पडदा, मोठा पडदा आणि आता वेब सीरीजमधूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता सुमित राघवन याला 'आपला मानूस' या चित्रपटातील अभिनयासाठी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्काराने गौरवण्यात आलं. अमेय वाघ (फास्टर फेणे), सचिन खेडेकर (बापजन्म), प ...
नाट्यक्षेत्र हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी नाटकांच्या माध्यमातून प्रबोधन आणि सामाजिक संदेश देण्याचे कामही होत असते. जिद्द, चिकाटीच्या जोरावर झेप घेणाऱ्या मुलीची गोष्ट 'अनन्या' या नाटकातून दाखवण्यात आलीय. ही अनन्या अत्यंत ताकदीने साकारणारी संवेदशनील अ ...
वन्यजीव-मानव संघर्षाची भीषण समस्या निर्माण झाली आहे. हा संघर्ष टाळायचा असेल तर भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी प्राधान्यक्रमाने विचार करावा लागेल, असे ठाम मत वन्यजीव संवर्धनासाठी सेवा देणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांनी लोकमत व्यासपीठच्या मंचावर व्यक्त केले. ...
आयुष्यात ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, आत्मविश्वासाने सामोरे जा, हा ...
विविध छंदवर्गांपासून ते अगदी केजी टू पीजीपर्यंत सर्वच शैक्षणिक क्लासेसची माहिती देणारा आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणारा भव्य समर कॅम्प एक्स्पो आणि मिशन अॅडमिशनचे लोकमत भवन येथे दि. ६ ते ८ एप्रिलदरम्यान भव्य आयोजन करण्य ...
इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व, उत्तम संवाद कौशल्य आणि कलागुणांच्या सादरीकरणादरम्यान चिमुकल्यांनी नाट्य, संवादाचे उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते यलो डोअरमध्ये आयोजित हेलेन ओ ग्रेडीच्या उपक्रमाचे. ...
नागपूर शहराचा वेगाने विकास होत आहे. लोकसंख्या २७ लाखांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकाला हक्काचे घर हवे आहे. लोकमतच्या प्रॉपर्टी एक्स्पोमधून घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक बचतीच्या योजनांचा नक्कीच फायदा मिळेल. सातत्याने आयोजन कर ...