पहेलवानकी करताना असो वा वैयक्तिक जीवनात रागावर नियंत्रण आवश्यकच आहे. रागामुळे पहेलवानकीत केवळ डावच चुकेल. वैयक्तिक आयुष्यात रागामुळे मोठी हानीही होवू शकते. त्यामुळे शांतचित्त ठेवणे हेच सर्वात चांगले असते, असे मत हनुमान व्यायामशाळेचे पहेलवान पांडुरंग ...
रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी ...
राग आल्यास ताबडतोब व्यक्त न होता विचार करुन व्यक्त होणे कधीही चांगले. रागात येऊन बोलल्याने माणूस माणसांपासून तुटतो. अशा वेळी विचार करुन व्यक्त झाल्यास त्यातून सकारात्मक परिणाम जाणवतात. त्या घटनेवर विचार केल्यास आपसात तेढ निर्माण होणार नाही, असे मत उद ...