गणेशा वंदना, आई अंबाबाईचा गोंधळ, राजस्थानी संस्कृती मांडणारे घुमर नृत्य, विठू माउलींचा गजर आणि वारकरी संप्रदायाची परंपरा, लावणी, फॅशन शो आणि सहस्त्रम बॅन्डने सादर केलेली रॉकिंग गाणी अशा बहारदार सादरीकरणाने गुरुवारी ‘लोकमत सखी मंच’ आयोजित ‘सखी जल्लोष’ ...
गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले. ...
महागड्या शिक्षण प्रणालीच्या काळात मुलांना योग्य आणि किफायत शिक्षणाचे संतोषजनक समाधान एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने लोकमत मिशन अॅडमिशन-कम-समर कॅम्प प्रदर्शनाचे तीन दिवसीय आयोजन राणी झाशी चौक, सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्व ...
लोकमत सखीमंचतर्फे कुलू-मनाली-चंदिगड सहल २६ मे ते १ जून २०१९ दरम्यान आयोजित केली आहे़ लोकमत सखीमंच सदस्यांसाठी तसेच त्यांच्या मैत्रिणींसाठी समर स्पेशल टूर आयोजित केली आहे़ ...
‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९’चे विजेते प्रख्यात ड्रम जेम्बेवादक शिखर नाद कुरैशी व सुमधूर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर यांचा लोकमततर्फे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास ना ...
जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १७६९ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात पाच पुरुष व तीन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर सहा म ...
समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार २६ मार्च रोजी नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स ...