या सोहळ्यात २५ आयकॉनचा गौरव होणार आहे. त्यास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, अभिनेता स्वप्निल जोशी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ...
व्यक्ती आणि संस्था यांना उत्तमोत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘लोकमत लाईफस्टाईल आयकॉन २०२०’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या सोहळ्यात अशा २५ कर्तृत्ववान आयकॉनचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. ...