लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकमत इव्हेंट

लोकमत इव्हेंट

Lokmat event, Latest Marathi News

Lokmat Women Summit 2022; ‘आज मैं ऊपर’च्या सत्रातील मान्यवरांच्या मते, 'लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात' - Marathi News | Lokmat Women Summit 2022; According to the dignitaries in the session of 'Aaj Main Upar', 'People kneel at the feet of the fighters'. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Women Summit 2022; ‘आज मैं ऊपर’च्या सत्रातील मान्यवरांच्या मते, 'लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात'

Nagpur News महिला स्वत:च्या हिमतीवर प्रगती करीत आहेत. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यात हिंमत आली आहे. समाजात लढा देणाऱ्यांच्या पायाशी लोक लोटांगण घालतात, असे मत महिलांनी लोकमत वुमेन समिट २०२२ च्या व्यासपीठावर व्यक्त केले. ...

Lokmat Women Summit 2022; महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे - Marathi News | There is a need to change the mindset of the society regarding women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Women Summit 2022; महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे

Nagpur News महिलांच्या व्यथा, वेदना, अन्याय, अत्याचार संपवायचा असेल, तर महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलावी लागेल, असा सूर लोकमत वूमन समिटमध्ये आयोजित परिसंवादात सहभागी मान्यवरांनी आळवला. ...

Lokmat Women Summit 2022 : सिंड्रेलाची स्टोरी नको.. समाजाने लादलेल्या बंधनातून मोकळं व्हायची गरज - मनीषा म्हैसकर - Marathi News | Lokmat Women Summit 2022 : Explain how children can break the various bonds imposed by society says manisha mhaiskar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Women Summit 2022 : सिंड्रेलाची स्टोरी नको.. समाजाने लादलेल्या बंधनातून मोकळं व्हायची गरज - मनीषा म्हैसकर

Lokmat Women Summit 2022 : आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर महिलांच्या क्षमतांचा जागर ...

Lokmat Women Summit 2022 : उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा उलगडणार प्रवास - Marathi News | Lokmat Women Summit 2022 : The journey of women who have achieved great heights will unfold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Women Summit 2022 : उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा उलगडणार प्रवास

Lokmat Women Summit 2022 : महिलांच्या सर्व क्षेत्रांतील गरुडझेपेचा हा प्रवास 'लोकमत वुमेन समिट'मध्ये विविध परिसंवादांच्या माध्यमातून उलगडणार आहे. ...

Lokmat Women Sumit 2022: लोकमत वूमेन समीट : महिला सक्षमीकरणाचे घडणार दर्शन - Marathi News | 'Lokmat Women Summit': A vision of women's empowerment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lokmat Women Sumit 2022: लोकमत वूमेन समीट : महिला सक्षमीकरणाचे घडणार दर्शन

Lokmat Women Sumit 2022: राष्ट्रीय पातळीवरील या परिषदेत महिला विचारांचा जागर होणार आहे. ...

शिवकृपानंद स्वामींच्या ध्यानसाधनेत साधकांचे आत्मिक समर्पण - Marathi News | Spiritual surrender of seekers in the meditation of Shiv Kripanand Swami | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवकृपानंद स्वामींच्या ध्यानसाधनेत साधकांचे आत्मिक समर्पण

‘लोकमत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पाईंट येथे ‘हिमालयन ध्यान शिबिर’ आयोजित करण्यात आले. ...

अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे दोन मुख्यमंत्री उद्या ‘लोकमत’च्या मंचावर - Marathi News | Arvind Kejriwal and Bhagwant Mann are the two Chief Ministers will be in nagpur on may 8 on the occasion of lokmat event | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे दोन मुख्यमंत्री उद्या ‘लोकमत’च्या मंचावर

या निमित्ताने दोन मुख्यमंत्री ‘लोकमत’च्या मंचावर येणार असल्याने विदर्भातील राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ...

आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी - Marathi News | Challenges of coping with modern lifestyle ailments says dr. pratit samdani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले. ...