Lokmat digital influencer awards 2021, Latest Marathi News
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडण्यात डिजीटल इन्फ्लूअन्सरचा मोठा वाटा आहे. कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने लोकमत DIA डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड ( Lokmat Digital influencer Awards 2021) देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी लाईक्स, लाखो कॉमेंटस आणि संपूर्ण जगातून व्ह्यू मिळविणारे हे सोशल मीडियातील मिलेनिअर्सच प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. Read More
Lokmat Digital Influencer Awards 2021: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने लोकमत DIA (Digital Influencer Awards) देऊन गुरूवारी गौरव करण्यात ...
Lokmat Digital Influencer Awards 2021: यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, जोश अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपलं मनोरंजन करणारे, आपल्याला काहीतरी शिकवणारे, प्रेरणा देणारे, आयुष्य बदलून टाकणारे बरेच Influencer आहेत. त्यापैकी काही जणांनी नेटिझन्सच्या मना ...