२०२५ मध्ये पाकिस्तानी अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली... छत्रपती संभाजीनगर - रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या.. भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप... मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ पुतीन येऊन जाताच अमेरिकेची भारतावर मोठी कुरघोडी; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
लोकमान्य टिळक FOLLOW Lokmanya tilak, Latest Marathi News
क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथाने सर्वांचे लक्ष वेधले ...
नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती ...
अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा सर्वच भुमिका अगदी चोख बजावणारी स्पृहा जोशी तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर येत आहे. ...
'लोकमान्य' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडला. ...
Lokmanya Serial : टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग लोकमान्य मालिकेत पहायला मिळणार आहेत. ...
झी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. ...
घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. ...
Spruha Joshi : दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. होय, स्पृहाची एका नव्या दमदार भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...