नाशिक - जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
लोकमान्य टिळक, मराठी बातम्या FOLLOW Lokmanya tilak, Latest Marathi News
अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा सर्वच भुमिका अगदी चोख बजावणारी स्पृहा जोशी तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर येत आहे. ...
'लोकमान्य' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडला. ...
Lokmanya Serial : टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग लोकमान्य मालिकेत पहायला मिळणार आहेत. ...
झी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. ...
घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. ...
Spruha Joshi : दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. होय, स्पृहाची एका नव्या दमदार भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...
आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ...
Lokmanya : लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...