लोकमान्य टिळक, मराठी बातम्या FOLLOW Lokmanya tilak, Latest Marathi News Lokmanya Tilak Jayanti 2023: २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती; त्यांच्यावर अपार गुरुकृपा होती, त्याचीच प्रतीती देणारा एक प्रसंग वाचा. ... पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप या दौऱ्याविषयी अधिकृत माहिती प्रशासनाला उपलब्ध झालेली नाही... ... देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९८३पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते... ... लोकमान्य टिळकांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शाहू महाराजांनी जेवणाचे ताट बाजूला सारले आणि माझा इतका मोठा विरोधक गेला, असे म्हणत त्यांनी शोक पाळला ... क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथाने सर्वांचे लक्ष वेधले ... नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी साकारली महापुरुषांची मानवी प्रतिकृती ... अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा सर्वच भुमिका अगदी चोख बजावणारी स्पृहा जोशी तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर येत आहे. ... 'लोकमान्य' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यात पार पडला. ...