लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
'मी तगडा खेळाडू, मैदानात कधीही हरणार नाही'; तुळजाभवानीच्या दर्शनानंतर निलेश लंकेंचा निर्धार - Marathi News | 'I'm a tough player, never lose on the field'; Nilesh Lanka's determination after seeing Tulja Bhavani | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'मी तगडा खेळाडू, मैदानात कधीही हरणार नाही'; तुळजाभवानीच्या दर्शनानंतर निलेश लंकेंचा निर्धार

नेत्याच्या मुखातून एखादा शब्द गेला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं नाराज व्हायचं नसतं. ...

सातारा उदयनराजेंना सोडला तर शिर्डी, सोलापूर ‘रिपाइं’ला द्या - अशोक गायकवाड - Marathi News | Leave Satara to Udayanraj give Shirdi, Solapur Constituency to Republican Party of India - Athawale says Ashok Gaikwad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा उदयनराजेंना सोडला तर शिर्डी, सोलापूर ‘रिपाइं’ला द्या - अशोक गायकवाड

..तर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात लढू ...

सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम; आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयार  - Marathi News | Congress leaders aggressive on Sangli Lok Sabha candidature, Ready for a friendly fight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम; आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयार 

विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्याची आग्रहाची भूमिका मांडली ...

राहुल नार्वेकरांना लोकसभेचे तिकीट देण्यास शिवसैनिकांचा विरोध; एकनाथ शिंदेंना लिहिले शेकडो सह्यांचे पत्र - Marathi News | Shiv Sainiks oppose giving Lok Sabha ticket to Rahul Narvekar, BJP in South Mumbai; A letter of hundreds of signatures written to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरांना लोकसभेचे तिकीट देण्यास शिवसैनिकांचा विरोध; एकनाथ शिंदेंना लिहिले शेकडो सह्यांचे पत्र

भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईपासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपाला मुंबई सर करायची आहे. ...

विजय शिवतारेंची रुग्णालयात भेट; मंत्री दीपक केसरकरांसोबत 'बारामती पे चर्चा'? - Marathi News | Vijay Shivtare's hospital visit; 'Baramati loksabha pe talk' with Minister Deepak Deepak Kesarkar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजय शिवतारेंची रुग्णालयात भेट; मंत्री दीपक केसरकरांसोबत 'बारामती पे चर्चा'?

मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारेंना ७ तास ताटकळत बसावे लागल्याचे वृत्त होते. ...

लोकसभेची निवडणूक लढवणार का? विचारताच रणदीप हूडाने स्पष्टच दिलं उत्तर - Marathi News | Will randeep hooda go into politics? swatantryaveer savarkar actor answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकसभेची निवडणूक लढवणार का? विचारताच रणदीप हूडाने स्पष्टच दिलं उत्तर

रणदीप हूडाने लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर मौन सोडलंय. काय म्हणाला रणदीप बघा... ...

विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका  - Marathi News | Vishwajit Kadam, Jayant Patil Settlement with Sanjay Kaka; Criticism of former BJP MLA Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

भाजपच्या नेत्यांनी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांवर उमेदवारी लादली ...

"४८ पैकी तुमचा एकही खासदार येणार नाही"; जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | "None of the 48 will be your MP"; Manoj Jarange's attack on Devendra Fadnavis on loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"४८ पैकी तुमचा एकही खासदार येणार नाही"; जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...