लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका - Marathi News | The Nationalist Congress leaders were attacked by fear of something Anil Deshmukh criticizes BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी ते म्हणतात, आम्हाला बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली जातात ...

मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी देण्याची 'या' आघाडीची तयारी - Marathi News | Aghadi is preparing to nominate Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी देण्याची 'या' आघाडीची तयारी

प्रस्थापित राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले ...

काँग्रेसचा तब्बल २८ वर्षांनी कसब्यात विजय; लोकसभेला पुन्हा तोच उमेदवार; पुण्याचा आखाडा गाजणार - Marathi News | Congress victory in kasba vidhansabha after 28 years Same candidate for Lok Sabha again The arena of Pune will be resounding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसचा तब्बल २८ वर्षांनी कसब्यात विजय; लोकसभेला पुन्हा तोच उमेदवार; पुण्याचा आखाडा गाजणार

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी हेही इच्छुक असताना धंगेकर-मोहोळ लढत जास्त चांगली व विजयासाठी उपयोगी ठरेल, काँगेसच्या केंद्रीय कमिटीचे मत ...

निवडणूक मला नवी नाही, पक्षाने सांगितले तर राज्यातही प्रचार करणार- पंकजा मुंडे - Marathi News | Elections are not new to me, if the party asks, I will campaign in the state too - Pankaja Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक मला नवी नाही, पक्षाने सांगितले तर राज्यातही प्रचार करणार- पंकजा मुंडे

पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला मुंडे यांनी गुरूवारी भेट दिली... ...

Video: मीडियाला समोर पाहताच "मला खुप भीती वाटतेय..", म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं? - Marathi News | Why did Rajinikanth say, "I feel very scared.." in front of media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मीडियाला समोर पाहताच "मला खुप भीती वाटतेय..", म्हणाले रजनीकांत! नेमकंं काय घडलं?

रजनीकांत यांनी एका कार्यक्रमात मनातल्या भावना व्यक्त करताना भीती दर्शवली. नेमकं काय म्हणाले रजनीकांत? ...

"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत - Marathi News | We will not allow Pune elections to be one sided Vasant More will contest as an independent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यातील निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही", वसंत मोरे अपक्ष लढण्याच्या तयारीत

भाजप सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे ...

पुण्यातून मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत; काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचा निर्णय - Marathi News | Mohol vs Dhangekar fight from Pune Congress Central Election Committee Decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत; काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचा निर्णय

धंगेकरांनी कसब्याच्या पोटनिवडणूकीत सलग २८ वर्षे भाजपकडे असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे आणला, तीच जादू लोकसभेत दिसावी काँग्रेसची अपेक्षा ...

भाजपनं तिकीट दिलं नाही तर..., वरुण गांधींचा B प्लॅन तयार; नॉमिनेशन पेपर्स देखील मागवले - Marathi News | If BJP doesn't give ticket Varun Gandhi's plan B is ready; Nomination papers were also called for | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजपनं तिकीट दिलं नाही तर..., वरुण गांधींचा B प्लॅन तयार; नॉमिनेशन पेपर्स देखील मागवले

महत्वाचे म्हणजे, भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापले तरी, ते निवडणूक लढवतील, यासाठी त्यांचा B प्लॅन तयार असल्याची चर्चाही माध्यमांमध्ये सुरू आहे. ...