लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान - Marathi News | Even if half the voters go where? 54-33 percent in Maharashtra, while the national average is 60-39 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान

देशातील आठ राज्यांतील ४९ मतदारसंघात सरासरी ६०.३९ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याप्रमाणे यावेळीही पश्चिम बंगालने देशात सर्वाधिक ७६.५६ टक्के मतदानासह देशात पहिला क्रमांक पटकावला. बंगालनंतर लडाख दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ...

मतदान करुन बाहेर आल्यावर सान्या मल्होत्राने अनुभवला विचित्र प्रकार, नेमकं काय घडलं? - Marathi News | Sanya Malhotra felt strange after coming out after voting lok sabha election 2024 mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदान करुन बाहेर आल्यावर सान्या मल्होत्राने अनुभवला विचित्र प्रकार, नेमकं काय घडलं?

सान्या मल्होत्रा मतदान केल्यानंतर तिच्यासोबत एक वेगळाच प्रकार घडलाय. काय घडलं जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (sanya malhotra) ...

'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल - Marathi News | actress prajakta mali post after cast vote for loksabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर मत दिल्यानंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहेत (prajakta mali) ...

"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत - Marathi News | Post discussion about aai kuthe kay karte Milind Gawli final phase of loksabha voting 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी आजच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali) ...

पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता - Marathi News | BJP always lead from Parvati Constituency But there is a high probability of party split | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वती मतदारसंघातून भाजपला नेहमीच आघाडी; पण पक्षफुटीचा परिणाम होण्याची दाट शक्यता

पर्वती विधानसभा मतदारसंघात २४ पैकी २१ नगरसेवक असून भाजपचे वर्चस्व असले तरी पक्षफुटीने लोकसभेची गणिते बदलणार ...

ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका - Marathi News | Maha Vikas Aghadi and Maha Yuti campaigns in Thane lok sabha election 2024 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत. ...

Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज?  - Marathi News | Mobile Recharge Price bill will increase after elections lok sabha 2024 see how much Jio Airtel and Vi tariff will be | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 

Mobile Tariff Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाइल बिल महागण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून दरवाढीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...

Kangana Ranaut Nomination: कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज; कशी रंगणार लढत? - Marathi News | Himachal Pradesh | BJP candidate from Mandi, Kangana Ranaut files nomination from the parliamentary constituency to contest Lok Sabha elections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut Nomination: कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

भाजप उमेदवार कंगना राणौतने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ...