लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली - Marathi News | MP Danish Ali suspended from BSP; growing closeness with the Congress hurt Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार दानिश अली बसपातून निलंबित; काँग्रेसशी वाढती जवळीक मायावतींना खटकली

भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची सप्टेंबरमध्ये त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. ...

“भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून स्मरणात राहील”: अमोल कोल्हे - Marathi News | ncp sharad pawar group mp amol kolhe reaction about disqualification decision of tmc mp mahua moitra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून स्मरणात राहील”: अमोल कोल्हे

महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी निषेध व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली. ...

Mahua Moitra : महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द, आता संसदेत परतण्यासाठी कोणते पर्याय उरले? जाणून घ्या... - Marathi News | mahua moitra parliament expulsion what option left to come lok sabha tmc leader  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द, आता संसदेत परतण्यासाठी कोणते पर्याय उरले? जाणून घ्या...

Mahua Moitra : खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांच्यापुढे कोणते पर्याय उरले आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ...

परदेशातून लाेकसभेचा युजर आयडी ‘लाॅगिन’; आता सभागृहातूनच ‘लाॅगआऊट’; खासदारकी गेली - Marathi News | Trinamool Congress MP Mahua Moitra was disqualified by the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशातून लाेकसभेचा युजर आयडी ‘लाॅगिन’; आता सभागृहातूनच ‘लाॅगआऊट’; खासदारकी गेली

विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे असा आरोप सरकारवर होत आहे. ...

आज लोकशाहीची बायपास सर्जरी झाली...; महुआंच्या निलंबनावर ममता बॅनर्जी भडकल्या - Marathi News | Today democracy underwent bypass surgery Mamata Banerjee was furious over Mahua's suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज लोकशाहीची बायपास सर्जरी झाली...; महुआंच्या निलंबनावर ममता बॅनर्जी भडकल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आहे. ...

'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभा २०२४ साठी मोठा निर्णय - Marathi News |  lok sabha election 2024 in Punjab Congress will contest on its own without any alliance, Congress leaders explained to Harish Chaudhary  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया'त वाद कायम! पंजाबमध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका; लोकसभेबद्दल मोठा निर्णय

काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांची नाराजी समोर आली. ...

अनेक खासदार स्वत:चे प्रश्न स्वत: तयार करत नाहीत, मी देखील; महुआंच्या चर्चेवेळी जदयू खासदाराचा गौप्यस्फोट - Marathi News | Many MPs do not prepare their own questions, myself included; JD(U) MP's secret explosion during discussion on Mahua Moitra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेक खासदार स्वत:चे प्रश्न स्वत: तयार करत नाहीत, मी देखील; जदयू खासदाराचा गौप्यस्फोट

असे फार कमी हुशार लोक असतील जे दोन तासांत रिपोर्ट  वाचत असतील, असे यादव यांनी संसदेत सांगितले. ...

मी अजून ४९ वर्षांची, पुढची ३० वर्षे लोकसभेत आणि बाहेर लढेन; महुआ मोईत्रा संतापल्या, भाजपला इशारा - Marathi News | I am 49 years old, I will fight you for the next 30 years inside Parliament, outside Parliament; Mahua Moitra after expulsion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी अजून ४९ वर्षांची, पुढची ३० वर्षे लोकसभेत आणि बाहेर लढेन; महुआ मोईत्रा संतापल्या, भाजपला इशारा

Mahua Moitra Latest Update: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीवरून एथिक्स समितीने महुआ मोईत्रांना दोषी मानले आहे. यामुळे त्यांना लोकसभेत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीय. यामुळे लोकसभेने मोईत्रांचा प्रस्ताव पास केला आहे.  ...