लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video... - Marathi News | Lok Sabha Security Breach: Accused of 'parliament smoke attack' beaten by MPs, watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video...

Lok Sabha Security Breach: आज संसदेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात स्मोक कँडल फोडून प्रचंड गोंधळ घातला. ...

मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या; हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Big news Pune Lok Sabha by polls held at earliest High Court directives to ec | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या; हायकोर्टाचे निर्देश

पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला सूचना देण्यात याव्यात, याबाबत सुघोष जोशी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. ...

'माझ्या मुलाला फाशी द्या...' संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | Security Breach in Lok Sabha: Parliament Attack: 'Hang my boy' reaction of father of smoke bomb accused in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या मुलाला फाशी द्या...' संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

लोकसभेत घुसणाऱ्या आरोपींपैकी एकाचे नाव मनोरंजन गौडा असून, तो म्हैसूरचा रहिवासी आहे. ...

सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? रोहित पवारांचा सवाल - Marathi News | If the government cannot keep the parliament safe, what about the country? Rohit Pawar's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? रोहित पवारांचा सवाल

म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन दोन्ही युवक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरी गेल्याचे वृत्त आहे. ...

“सुरक्षा व्यवस्थेचे अपयश, संसदच सुरक्षित नसेल तर मग इतरत्र काय?”; एकनाथ खडसेंचा सवाल - Marathi News | ncp eknath khadse reaction over lok sabha parliament security breach incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुरक्षा व्यवस्थेचे अपयश, संसदच सुरक्षित नसेल तर मग इतरत्र काय?”; एकनाथ खडसेंचा सवाल

Parliament Winter Session 2023: संसदेची सरक्षा व्यवस्था कशी कोलमडली आहे? याचे हे द्योतक आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. ...

कोण आहेत म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासद्वारे दोघांनी संसदेत प्रवेश केला अन् स्मोक कँडल फोडल्या  - Marathi News | Who Is Pratap Simha, BJP MP Who Issued Passes To Men Who Breached Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासद्वारे दोघांनी संसदेत प्रवेश केला अन् स्मोक कँडल फोडल्या 

Who Is Pratap Simha? ४२ वर्षीय प्रताप सिम्हा म्हैसूरचे (कर्नाटक)  भाजप खासदार आहेत. ...

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली होती धमकी; दिवसही तोच, लोकसभा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! - Marathi News | lok sabha security breach khalistani terrorist gurwant singh pannu had threatened to attack on parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली होती धमकी; दिवसही तोच, लोकसभा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Parliament Winter Session 2023: काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने १३ डिसेंबरला भारतीय संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. ...

Video: संसद सभागृहात उड्या मारणारे कोण?; निलमने सांगितलं हा 'आवाज कुणाचा' - Marathi News | Who Jumps in Parliament House?; Neelam singh said this is 'whose voice' about against modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: संसद सभागृहात उड्या मारणारे कोण?; निलमने सांगितलं हा 'आवाज कुणाचा'

देशाच्या संसदेत आज धक्कादायक प्रकार घडला. लोकसभेच्या खासदारांच्या बसण्याच्या जागेपासून अवघ्या १०-१२ फुट उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उडी मारली होती. ...