लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
उत्तर प्रदेशात भाजप महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करणार, नवीन वर्षात नऊ मोहिमा राबविणार - जे. पी. नड्डा - Marathi News | BJP to focus on women voters in Uttar Pradesh, launch nine campaigns in New Year says J. P. Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भाजप महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करणार, नवीन वर्षात नऊ मोहिमा राबविणार - जे. पी. नड्डा

यावेळी नड्डा यांनी आवाहन केले की, त्यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करावे. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी. ...

प. बंगालमध्ये काँग्रेस तृणमूलसोबत करू शकते आघाडी; आगामी लोकसभेत CPMला पराभूत करण्यासाठी सज्ज - Marathi News | W. Congress may form alliance with Trinamool in Bengal; All set to defeat CPM in the upcoming Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये काँग्रेस तृणमूलसोबत करू शकते आघाडी; आगामी लोकसभेत CPMला पराभूत करण्यासाठी सज्ज

हरीश गुप्ता - नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत कोणतीही तडजोड नको, असे काँग्रेस पक्षाला वाटत आहे. तथापि, ... ...

दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून? सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही राज्यावर विशेष लक्ष केंद्रित - Marathi News | The road to Delhi through Maharashtra this time The rulers as well as the opposition have a special focus on the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून? सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही राज्यावर विशेष लक्ष केंद्रित

महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे.  महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला  त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल.  ...

आमदार अपात्रता प्रकरण, राम मंदिर, लोकसभा निवडणूक..; २०२३ सरले २०२४ मध्ये काय असेल? - Marathi News | Ram Mandir, Lok Sabha Election to..; 2023 What will happen in 2024? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार अपात्रता प्रकरण, राम मंदिर, लोकसभा निवडणूक..; २०२३ सरले २०२४ मध्ये काय असेल?

2024 मध्ये राज्य आणि देश पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. ...

उद्यापासूनचे अर्धे वर्ष आचारसंहितेचे! - Marathi News | Half a year of code of conduct from tomorrow! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापासूनचे अर्धे वर्ष आचारसंहितेचे!

प्रत्येकी ४ ते ५ मतदान केंद्रामागे एक प्रभाग अधिकारी असतो. त्यामुळे २५ ते ३० हजार अतिरिक्त कर्मचारी लागतात. ...

राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार - Marathi News | A propaganda song is being prepared on the Ram temple; In 2024 Lok Sabha elections, BJP will surround all opposition parties on this issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार

या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. ...

वंचितचा समावेश आणि मविआतील जागावाटपाचा वाद; उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका - Marathi News | uddhav thackeray reaction on Inclusion of the vba in mva and the controversy over seat sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितचा समावेश आणि मविआतील जागावाटपाचा वाद; उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

कोणी कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या कोणत्या १२ जागा लढवण्यासाठी आग्रही? वाचा संपूर्ण यादी  - Marathi News | NCP Sharad Pawar group insists on contesting 12 Lok Sabha seats Read the full list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या कोणत्या १२ जागा लढवण्यासाठी आग्रही? वाचा संपूर्ण यादी 

पक्षाची जिथे ताकद आहे अशा जवळपास १२ जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात आपल्याला मिळाव्यात यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जात असल्याचे समजते. ...