लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
"अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार"! भाजपचा नारा; भाविकांना अयोध्येला नेणार - Marathi News | Abaki Bar 400 Par, Tisari Bar Modi Sarkar BJP slogan; Devotees will be taken to Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार"! भाजपचा नारा; भाविकांना अयोध्येला नेणार

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. सर्व राज्यांचे राज्यनिहाय मूल्यांकन करून स्थानिक पातळीवर युती करणे किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधण्याची चर्चाही झाली.  ...

भाजपचा मास्टरस्ट्रोक! लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार, अधिकाऱ्याने दिली माहिती... - Marathi News | Masterstroke of BJP! CAA will be implemented before the Lok Sabha elections, says reports official informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा मास्टरस्ट्रोक! लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार, अधिकाऱ्याने दिली माहिती...

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा, अर्थात CAA बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपाचा मेगाप्लॅन, दररोज ५०,००० जणांना घडवणार रामललांचं दर्शन  - Marathi News | BJP's mega plan regarding Ram Mandir in Ayodhya, 50,000 people will see Ram Lal every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराबाबत भाजपाचा मेगाप्लॅन, दररोज ५०,००० जणांना घडवणार रामललांचं दर्शन 

Ram Mandir in Ayodhya: अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिराबाबत भाजपाने आज झालेल्या बैठकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी दिवाळीसारखी वातावरणनिर्मिती करण्यात येईल. तसेच त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या ...

लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपाचं 'घोषवाक्य' ठरलं; 'या' एकाच वाक्यात सर्वकाही - Marathi News | BJP's 'slogan' for the Lok Sabha campaign became, everything in one sentence like ab ki baar 400 paar, teesari baar modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपाचं 'घोषवाक्य' ठरलं; 'या' एकाच वाक्यात सर्वकाही

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. ...

काँग्रेस 9 राज्यांमध्ये आघाडी करणार, INDIA आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला... - Marathi News | I.N.D.I.A Alliance: Congress will form an alliance in 9 states, seat sharing formula has also been decided in the INDIA alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस 9 राज्यांमध्ये आघाडी करणार, INDIA आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला...

I.N.D.I.A Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

मोदींच्या झंझावाती सभा, इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यासाठी समिती, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची खास रणनीती - Marathi News | PM Narendra Modi's meetings, committee to bring in leaders from other parties, BJP's special strategy for Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या झंझावाती सभा, इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यासाठी समिती, भाजपाची खास रणनीती

Lok Sabha Election 2024: लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा जागा शिवसेनेकडेच, मात्र... ; मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Kolhapur, Hatkanangale Lok Sabha seat with Shiv Sena says Minister Uday Samant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा जागा शिवसेनेकडेच, मात्र... ; मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

'मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये' ...

लोकसभा निवडणुकासाठी भाजप मैदानात! समितीची स्थापना, देशातील नाराज नेत्यांशी संपर्क करणार - Marathi News | BJP in the field for the Lok Sabha elections Forming a committee, will contact the disgruntled leaders of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकासाठी भाजप मैदानात! समितीची स्थापना, देशातील नाराज नेत्यांशी संपर्क करणार

देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका होणार आहेत, आता निवडणुकीची रणनीती आखण्यास भाजपने सुरुवात केली आहे. ...