कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी लोकसभेत 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक मांडणार आहेत. हे विधेयक जेपीसीकडे चर्चेसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
स्वातंत्र्य व देश उभारणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान नाकारले जावू शकत नाही. नेहरुजींनी काय केले, हे विचारण्यापेक्षा तुम्ही काय केले ते देशाला सांगा. - खा. प्रियांका गांधी ...
विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ...
ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला... पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला... ...
पालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही एकत्रितपणे व काही टप्प्यांत घेतल्या जाव्यात, अशी शिफारसही माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने केली आहे. ...