लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय? - Marathi News | Sangli Lok Sabha Constituency will be contested between Sanjay Patil, Chandrahar Patil and Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय?

सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. ...

दक्षिणचा गुंता दोन दिवसांत सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती - Marathi News | south goa candidacy entanglement will be resolved in two days said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणचा गुंता दोन दिवसांत सुटणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

दक्षिण गोव्यातून भाजपचे उमेदवार म्हणून चार नावे चर्चेत होती. ...

उत्तरेतून पुन्हा श्रीपादभाऊच; दिल्लीत घोषणा, सहाव्यांदा लोकसभेच्या रिंगणात - Marathi News | shripad naik again from the north goa the sixth time in the arena of lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तरेतून पुन्हा श्रीपादभाऊच; दिल्लीत घोषणा, सहाव्यांदा लोकसभेच्या रिंगणात

सलग सहाव्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. ...

दक्षिणेचा निकाल ख्रिस्ती व एसटी ठरवतील? गोवा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका! - Marathi News | will christians and st decide the outcome of south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेचा निकाल ख्रिस्ती व एसटी ठरवतील? गोवा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका!

ख्रिस्ती धर्मगुरु हे शिक्षित व हुशार आहेत. ते एका बैठकीमुळे भाजपच्या प्रेमात पडतील, असे कुणी समजू नये. ...

बंगालच्या सर्व ४२ जागा हव्यात! आमचा विश्वासघात केला; नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर घणाघात - Marathi News | Want all 42 seats of Bengal! Betrayed us; Narendra Modi's attack on Mamata government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या सर्व ४२ जागा हव्यात! आमचा विश्वासघात केला; नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे सभेत मोदी म्हणाले की, प. बंगालमधील लोकांनी वारंवार तृणमूल काँग्रेसला जनादेश दिला. ...

 "भाजपची ‘कृपा’, आपल्याच जिल्ह्यात मिळाली उमेदवारी" - Marathi News | Opportunity for Kripashankar Singh to contest Lok Sabha from his Jaunpur district in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : "भाजपची ‘कृपा’, आपल्याच जिल्ह्यात मिळाली उमेदवारी"

आपली सर्व कारकीर्द मुंबईत घडविणाऱ्या कृपाशंकर यांना जौनपूरमधून उमेदवारी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातूनच लढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती - Marathi News | Union Minister Gadkari will contest from Nagpur itself; Information of Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय मंत्री गडकरी नागपुरातूनच लढणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

 माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गडकरी यांच्याबाबत संभ्रम पसरविणारा एक व्हिडीओ चिटिंग करून व्हायरल केला जात आहे. त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस बजावली आहे.  ...

प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Two candidates from each village; Loksabha will be bombed, the decision will be taken in the meeting of the entire Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर जिल्ह्यातही सकल मराठा समाजाची बैठक झाली असून  जिल्ह्यात ५०० उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा कार्यकारिणीने २५३४ मराठा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. ...