छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष दीपक बैज आणि ज्योत्स्ना महंत यांना तिकीट देऊ शकते. ७ मार्च रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात या नावांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...
भाजपसह सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे, काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला असल्याचे बोलले जात आहे. ...