लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता; अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक - Marathi News | it is now fashion to say Ambedkar, Ambedkar, if we had taken the name of God like this, we would have reached heaven; Opposition is aggressive over Amit Shah's statement in Rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारखे आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते...; अमित शाह यांचे वक्तव्य

Amit Shah Ambedkar Remark row: यावरून आता संसदेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. जयराम रमेश यांनी अमित शाह यांचा संसदेतील या भाषणावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक प्रचंड विरोधात लोकसभेत झाले सादर; बाजूने २६९, तर विरोधात १९८ मते - Marathi News | winter session parliament 2024 one nation one election bill introduced in lok sabha amid huge opposition 269 votes in favour and 198 against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक प्रचंड विरोधात लोकसभेत झाले सादर; बाजूने २६९, तर विरोधात १९८ मते

नव्या सभागृहात विधेयकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली पहिलीच मतचाचणी ...

One Nation One Election विधेयकाची अंमलबजावणी कशी होणार? किती वेळ लागणार? काय असतील फायदे? जाणून घ्या सर्वकाही... - Marathi News | one nation one election time implementation and benefits for people know everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :One Nation One Election विधेयकाची अंमलबजावणी कशी होणार? किती वेळ लागणार? काय असतील फायदे? जाणून घ्या सर्वकाही...

One Nation One Election Bill : वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक संसदेत मंजूर होऊन कायदाही झाला तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. ...

'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर; काँग्रेस, सपा, TMC सह अनेक पक्षांचा विरोध - Marathi News | 'One Nation, One Election' Bill tabled in Lok Sabha by arjun ram meghwal many parties including Congress, SP, TMC oppose it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर; काँग्रेस, सपा, TMC सह अनेक पक्षांचा विरोध

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. यानंतर, या विधेयकाला काँग्रेस, टीएमसी आणि सपासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला... ...

देशात २१ बनावट विद्यापीठे; दिल्लीत सर्वाधिक ८, तर नागपुरात एक; कारवाई होणार - Marathi News | winter session parliament 2024 the 21 fake universities in the country maximum 8 in delhi one in nagpur action will be taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात २१ बनावट विद्यापीठे; दिल्लीत सर्वाधिक ८, तर नागपुरात एक; कारवाई होणार

देशात २१ बोगस विद्यापीठे असून त्यांची यादी सर्व खासदारांनी सोशल मीडियावर प्रसारित करावी. त्यामुळे या विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल. ...

इतिहासाचे दाखले देत प्रियांका गांधी यांनी सांगितले पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान - Marathi News | winter session parliament 2024 priyanka gandhi citing historical examples spoke about the contribution of pandit jawaharlal nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासाचे दाखले देत प्रियांका गांधी यांनी सांगितले पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान

प्रियांका गांधी सोमवारी एक बॅग घेऊन पोहोचल्या. त्यावर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिले होते. ...

आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता - Marathi News | winter session parliament 2024 one nation one election to be presented today bill likely to be introduced in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज मांडणार ‘एक देश, एक निवडणूक’; लोकसभेत विधेयक सादर होण्याची शक्यता

हे विधेयक मांडले गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविले जाऊ शकते. ...

संविधान हाच सर्वांत मोठा धर्म; सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा - Marathi News | constitution is the biggest religion discussion in lok sabha for the second consecutive day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान हाच सर्वांत मोठा धर्म; सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा

राज्यघटनेची शक्ती कमी न करण्याचे आवाहन. ...