या प्रकरणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, हा भाजपचा डाव आहे. भाजपला उपेंद्र कुशवाह यांना हरवायचे आहे आणि आतून भाजप पवन सिंह यांना मदत करीत आहे. ...
देशातील आठ राज्यांतील ४९ मतदारसंघात सरासरी ६०.३९ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याप्रमाणे यावेळीही पश्चिम बंगालने देशात सर्वाधिक ७६.५६ टक्के मतदानासह देशात पहिला क्रमांक पटकावला. बंगालनंतर लडाख दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ...