लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
"आई, मी जे केलं ते योग्यच आहे"; संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागरचा कुटुंबीयांना Video कॉल - Marathi News | Sagar Sharma video call family lucknow accused parliament security breach case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आई, मी जे केलं ते योग्यच आहे"; संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागरचा कुटुंबीयांना Video कॉल

Sagar Sharma : दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागर शर्माला त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉलवर बोलायला दिलं असं सांगितलं जात आहे. ...

संसदेत घुसखोरी प्रकरणी महत्त्वाचे पुरावे हाती; मास्टरमाईंडचं व्हॉट्सअप चॅटही उघड - Marathi News | Important evidence handed over in Parliament intrusion case; Mastermind's lalit jha WhatsApp chat is also open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत घुसखोरी प्रकरणी महत्त्वाचे पुरावे हाती; मास्टरमाईंडचं व्हॉट्सअप चॅटही उघड

Lok Sabha Security Breach Parliament Attack: १३ डिसेंबरच्या रात्री तो राजस्थानच्या नागौर परिसरातील एका ढाब्यावर पोहचला होता.  ...

‘पीओके’चा फैसला होऊनच जाऊ दे! - Marathi News | Let the decision of 'POK' go! Modi-shah can think over loksabha attack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पीओके’चा फैसला होऊनच जाऊ दे!

गुप्तचर यंत्रणांचे प्रत्येक अपयश नव्या संकटाला जन्म देते, ही गोष्ट समजून घेऊन आपल्याला त्यानुसार व्यवहार करावा लागेल. ...

संसदेतील घुसखोरी गंभीर : पंतप्रधान; म्हणाले, चौकशी सुरू, जास्त चर्चा नको - Marathi News | Parliament Intrusion Serious : Prime Minister; He said, the investigation is on, don't talk too much | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील घुसखोरी गंभीर : पंतप्रधान; म्हणाले, चौकशी सुरू, जास्त चर्चा नको

घुसखोरीच्या घटनेचे गांभीर्य कमी केले जाऊ नये. लोकसभा अध्यक्ष सर्व आवश्यक पावले उचलत आहेत - मोदी ...

संसद सुरक्षा प्रकरण : दिल्लीचे विशेष पोलिस पथक झरी गावात धडकले; आरोपीच्या कुटुंबीयांची केली चौकशी - Marathi News | Parliament Security Case Delhi Special Police Squad in Zari village; The family members of the accused were interrogated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :संसद सुरक्षा प्रकरण : दिल्लीचे विशेष पोलिस पथक झरी गावात धडकले; आरोपीच्या कुटुंबीयांची केली चौकशी

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली येथील विशेष पाेलिस पथक रविवारी झरी गावात दाखल झाले आहे. ...

"पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही दिवशी भारताचा तिरंगा फडकताना दिसू शकतो"; केंद्रीय मंत्र्यांचे विधान - Marathi News | Indian flag can be seen hoisted in pakistan occupied kashmir PoK anytime soon says Central Minister Nisith Pramanik Loksabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PoKमध्ये कोणत्याही दिवशी भारताचा तिरंगा फडकताना दिसू शकतो"; केंद्रीय मंत्र्यांचे विधान

"पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह काम करण्यापूर्वी काही बोलत नाहीत" ...

लोकसभेत उडी मारण्यामागे कुणाचं 'डोकं'? पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती - Marathi News | Who's mind behind jumping in the Lok Sabha? Police received important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत उडी मारण्यामागे कुणाचं 'डोकं'? पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती

Parliament Security Breach : यासंदर्भात सातत्याने नव-नवे खुलासे होत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. ...

"2024च्या निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप-3 अर्थव्यवस्था बनणार" - Marathi News | BJPs historic victory in 2024 elections, India to become top-3 economy in 3rd term says PM Narendra Modi surat diamond bourse world largest office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"2024च्या निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, तिसऱ्या टर्ममध्ये भारत टॉप-3 अर्थव्यवस्था बनणार"

...यावरून 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे दिसून येते, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...