लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
गुजरातमध्ये भाजपा करणार 'करेक्ट कार्यक्रम'; काँग्रेस आमदाराचा आधी राजीनामा, मग थेट इशारा - Marathi News | Congress MLA Chirag Patel resigned triggers speculation he may join BJP warns Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपा करणार 'करेक्ट कार्यक्रम'; काँग्रेस आमदाराचा आधी राजीनामा, मग थेट इशारा

लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पुन्हा 'शून्य' होण्याची चर्चा ...

बलात्काराच्या गुन्ह्यात फाशी, भडकाऊ भाषणासाठी...; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली 3 विधेयके - Marathi News | Parliament-winter-session-home-minister-amit-shah-presented-three-new-criminal-law-amendment-bills-in-lok-sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्काराच्या गुन्ह्यात फाशी, भडकाऊ भाषणासाठी...; गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली 3 विधेयके

गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत तीन नवीन विधेयके मांडली. जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...

पीएम उमेदवार, जागा वाटप, संयुक्त सभा...INDIA आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर एकमत - Marathi News | INDIA Alliance Meet: PM candidate, seat allocation, joint rally, Discussion on these issues in INDIA alliance meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम उमेदवार, जागा वाटप, संयुक्त सभा...INDIA आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर एकमत

INDIA Alliance Meet: विरोधकांच्या INDIA आघाडीची चौथी बैठक दिल्लीत पार पडली, यात अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे. ...

'राष्ट्रीय आघाडी समिती'; भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी - Marathi News | Congress Election Alliance Committee: 'National Alliance Committee'; Bhupesh Baghel and Ashok Gehlot have a big responsibility from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राष्ट्रीय आघाडी समिती'; भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी

Congress Election Alliance Committee: राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव झाल्यानंतरही पक्षाने दोन्ही माजी उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी दिली आहे. ...

'छत्रपतींच्या नावाने निवडून आलेले, आता...'; निलंबनानंतर अमोल कोल्हेंचा संताप - Marathi News | ncp mp Amol Kolhe and supriya sule slams modi government after suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छत्रपतींच्या नावाने निवडून आलेले, आता...'; निलंबनानंतर अमोल कोल्हेंचा संताप

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील मावळे आहोत, संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. प्रसंगी आम्ही रस्त्याचं रणांगण करू, असा इशारा अमोल कोल्हेंनी दिला आहे. ...

लोकसभेत आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश! - Marathi News | Suspension of 49 MPs again in Lok Sabha Including Supriya Sule and Amol Kolhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश!

सरकारविरोधात आक्रमक झालेल्या ४९ लोकसभा खासदारांचं आज निलंबन करण्यात आलं आहे. ...

संसदेच्या पायऱ्यांवर TMC खासदाराने राज्यसभा अध्यक्षांची केली नक्कल; जगदीप धनखड संतापले! - Marathi News | Suspended TMC MP Kalyan Banerjee mimics Jagdeep Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या पायऱ्यांवर TMC खासदाराने राज्यसभा अध्यक्षांची केली नक्कल; जगदीप धनखड संतापले!

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली, ज्यामुळे ते चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. ...

इंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल; बैठकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य - Marathi News | India allaince has to decide the face shivsena Uddhav Thackeray big statement before the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल; बैठकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. त्यामुळे सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ...