लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा - Marathi News | I will not contest the Lok Sabha elections from Pune; Disclosure of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला ...

मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | thackeray group claim for maval lok sabha upheld in the meeting on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब

मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब झाले.  ...

तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल - Marathi News | will you get the ticket or not concerns for ministers mp there may be a change in the lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल

यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे. ...

ब्रिटीशकालीन तीन कायदे रद्द; राष्ट्रपती मुर्मू यांनी नवीन फौजदारी कायद्याला दिली मान्यता - Marathi News | Repeal of three British Acts; President Draupadi Murmu assent to the new criminal law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटीशकालीन तीन कायदे रद्द; राष्ट्रपती मुर्मू यांनी नवीन फौजदारी कायद्याला दिली मान्यता

सदर तीन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली होती. ...

सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis' answer to the question of BJP's reduced seats in the survey is 'so' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला होता ...

महाराष्ट्रानंतर बिहारचा ओपिनिअन पोल आला; एनडीए आणि नितीश-लालू दोघांनाही टेन्शन देणारा - Marathi News | After Maharashtra, Bihar opinion poll came out; A tension for both NDA and Nitish-Lalu india loksabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रानंतर बिहारचा ओपिनिअन पोल आला; एनडीए आणि नितीश-लालू दोघांनाही टेन्शन देणारा

पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण २२३ लोकसभा जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते. ...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन? - Marathi News | Priyanka Gandhi to appear in bharat jodo yatra 2.0 with rahul gandhi ahead of Lok Sabha elections 2024 special plan for Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर यात्रा 2.0 मध्ये दिसणार प्रियांका गांधी, राहुल गांधींसाठी खास प्लॅन?

पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, अर्थात जवळपास 150 दिवस राहुल गांधी यांनी पदयात्रा केली होती.  ...

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का - Marathi News | Lok Sabha Election Survey- BJP-Shiv Sena grand alliance suffers in Maharashtra, Congress-NCP-Uddhav Thackeray group gains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात महायुतीला फटका?; मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे ...