Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. ...
यावेळी नड्डा यांनी आवाहन केले की, त्यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करावे. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी. ...
महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे. महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल. ...