लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
..अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला इशारा  - Marathi News | otherwise boycott the Lok Sabha elections, former MLA Vilasrao Jagtap warned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला इशारा 

जत : जत पूर्वभागाला वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, वंचित गावांना लाभ ... ...

महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही - Marathi News | Shiv Sangram insists on three seats in the Lok Sabha and twelve seats in the Vidhan Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील ...

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यात होणार - Marathi News | Congress West Maharashtra meeting to prepare for Lok Sabha elections will be held in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यात होणार

१८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे ...

प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान   - Marathi News | Lok Sabha Election 2024: Let's go to every village, BJP's special strategy for 2024, 40-day campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान  

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी हनुमान भक्तीत तल्लीन झाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल - Marathi News | CM Arvind Kejriwal attends Sunderkand Path programme in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी हनुमान भक्तीत तल्लीन झाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

लोकसभा निवडणुकीपूर्वी AAP ने दिल्लीत सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. ...

१८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार - Marathi News | Congress in action mode since January 18; Strategy for Lok Sabha elections will be decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार

महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे. ...

आप-कांग्रेसमध्ये जागावाटप ठरले? असा असेल दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये फॉर्म्यूला - Marathi News | Seat allocation in AAP-Congress decided? This will be the formula in Delhi, Punjab and Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप-कांग्रेसमध्ये जागावाटप ठरले? असा असेल दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये फॉर्म्यूला

Seat Sharing Formula: दोन दिवसांपूर्वीच AAP प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक झाली होती. ...

"मै मेरी झांशी नही दुंगी..." महायुतीच्या मेळाव्यात गवळींनी आपल्याच मंत्र्यांना ठणकावले - Marathi News | Mai meri jhanshi nahi dungi... Bhavana Gawli slapped his own ministers in the grand alliance meeting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"मै मेरी झांशी नही दुंगी..." महायुतीच्या मेळाव्यात गवळींनी आपल्याच मंत्र्यांना ठणकावले

भावना गवळी या विद्यमान खासदार असून यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी थेट महायुतीच्या मेळाव्यातून जाहीरपणे सांगितले ...