लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ११ जागा लढविणार; अखिलेश यादवांनी जागावाटपाची घोषणा केली, काँग्रेस नाराज - Marathi News | Alliance with Congress on 11 seats in Uttar Pradesh, tweets Samajwadi Party chief Akhilesh Yadav UP Seat Sharing India Alliance loksabha Election | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस ११ जागा लढविणार; अखिलेश यादवांनी जागावाटपाची घोषणा केली, काँग्रेस नाराज

Akhilesh Yadav- Congress Deal: काँग्रेस ११ आणि रालोद ७ अशा १८ जागा सपाने इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोडल्या आहेत. उर्वरित जागांवर सपा लढणार आहे. म्हणजेच सपा ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे.  ...

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीतून खासदार पाठवणार, गोपिचंद पडळकर यांचा दावा - Marathi News | Will send MP from Baramati to make Modi PM, claims Gopichand Padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीतून खासदार पाठवणार, गोपिचंद पडळकर यांचा दावा

Gopichand Padalkar: अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासमोरील आव्हान वाढलं आहेत. त्यातच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सनसनाटी दावा केला आहे.  ...

'अधीर रंजन चौधरी...', TMC ने सांगितले बंगालमध्ये जागावाटपाचा निर्णय न होण्याचे कारण - Marathi News | TMC On Congress: 'Adhir Ranjan Choudhary...', TMC Says Reason for No Seat Allocation in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अधीर रंजन चौधरी...', TMC ने सांगितले बंगालमध्ये जागावाटपाचा निर्णय न होण्याचे कारण

TMC On Congress: टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर गंभीर आरोप. ...

'काँग्रेसचा आत्मा मेला, पक्ष नक्षलवादी झाला', सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घणाघाती टीका - Marathi News | Assam CM Himanta Biswa Sarma: 'The soul of Congress has died, the party has become Naxalite', CM Sarma's scathing criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसचा आत्मा मेला, पक्ष नक्षलवादी झाला', सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घणाघाती टीका

'आगामी लोकसभेत मतदार काँग्रेसला त्यांचे अहंकाराचे उत्तर देणार.' ...

Sangli: बाळासाहेब, आम्हाला सांगली केसरी बनवून, तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हा!; कुस्ती आखाड्यात नेत्यांची जुगलबंदी अन् टोलेबाजी - Marathi News | Political tussle between Vishwajit Kadam, Vishal Patil and Chandrahar Patil over Sangli Lok Sabha election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बाळासाहेब, आम्हाला सांगली केसरी बनवून, तुम्ही महाराष्ट्र केसरी व्हा!; कुस्ती आखाड्यात नेत्यांची जुगलबंदी अन् टोलेबाजी

'तुमच्या दोघांच्या नादात मी माझा अपघात होऊ देणार नाही' ...

तुम्ही माझे कुटुंब, तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प; PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग - Marathi News | PM Modi in Bulandshahr: You are my family, your dream is my dream; PM Modi blew the Lok Sabha trumpet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही माझे कुटुंब, तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प; PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

PM Modi in Bulandshahr: '2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे आमचे ध्येय आहे.' ...

ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा  - Marathi News | Youth Congress claim on Thane Lok Sabha, Shiv Sena Thackeray group will suffer; Discussion at the Konkan Divisional meeting in Bhiwandi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा 

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. ...

“मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास - Marathi News | ncp sharad pawar group mp amol kolhe said i shall be nominated once again for shirur lok sabha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास

NCP Sharad Pawar Group MP Amol Kolhe News: २०२४ ला उमेदवार कोण असणार हा प्रश्न येत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...