लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
अवधेश प्रसाद यांची मागच्या बाकावर रवानगी, लोकसभेतील जागेवरून अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज  - Marathi News | Awadhesh Prasad sent to backbench, Akhilesh Yadav upset with Congress over Lok Sabha seat  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवधेश प्रसाद यांची मागच्या बाकावर रवानगी, अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज 

Lok Sabha Seats Allocation: अठराव्या लोकसभेमधील सदस्यांच्या आसन व्यवस्थेला अंतिम रूप देण्यात आलं आहे. मात्र या आसन व्यवस्थेवरून इंडिया आघाडीमधील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं दिसत आहे. ...

"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या - Marathi News | "I come from a state where learning Hindi is considered a crime"; Nirmala Sitharaman erupted in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या

व्यवस्थित हिंदी न बोलल्यामुळे विरोधकांनी खिल्ली उडवल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुनावलं.  ...

खात्यासाठी ४ नॉमिनी.., बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक २०२४ लोकसभेत मंजूर, काय होणार बदल? - Marathi News | 4 nominees for account and more changes Banking Act Amendment Bill 2024 passed in Lok Sabha what will change nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खात्यासाठी ४ नॉमिनी.., बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक २०२४ लोकसभेत मंजूर, काय होणार बदल?

लोकसभेत मंगळवारी बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक २०२४ मंजूर करण्यात आलं. यामुळे बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. ...

'सीमेवरील शांतता आणि स्थैर्य, हीच भारत-चीन संबंधातील पहिली अट', जयशंकर थेट बोलले - Marathi News | India China Relations: 'Peace and stability on the border is the first condition of India-China relations'- S Jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सीमेवरील शांतता आणि स्थैर्य, हीच भारत-चीन संबंधातील पहिली अट', जयशंकर थेट बोलले

India China Relations: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आझ लोकसभेत भारत-चीन संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली. ...

कोकण रेल्वेचे विलीनीकरण, गोव्याचा समभाग देण्यास होकार, लोकसभेत माहिती - Marathi News | The Ministry of Railways is moving towards the merger of Konkan Railway Corporation Agreed to give share of Goa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वेचे विलीनीकरण, गोव्याचा समभाग देण्यास होकार, लोकसभेत माहिती

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळची संमती बाकी ...

दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का! - Marathi News | more than 1100 cases of fake bomb threats in 2 years 999 threats received in the year 2024 government informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का!

गेल्या दोन वर्षांत ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे. ...

हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ   - Marathi News | Taking a copy of the constitution in her hand, Priyanka Gandhi took the oath of Lok Sabha membership   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  

Priyanka Gandhi News: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. ...

अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले - Marathi News | Split in 'India Aghadi' over Adani issue, TMC slams Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या गेल्या दोन दिवसांपासून विरोधक अदानी आणि मणिपूरचे मुद्द्यावार केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ...