लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय? - Marathi News | Rahul Gandhi suddenly met Lok Sabha Speaker Birla, what was the topic? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काही मुद्दे अध्यक्षांसमोर मांडले.  ...

सभापतींना हटवण्यासाठी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; पण, राज्यसभेत कोणाची किती ताकद..? - Marathi News | No Confidence Motion: No confidence motion by the opposition against the Speaker, know who's power in the Rajya Sabha... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभापतींना हटवण्यासाठी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव; पण, राज्यसभेत कोणाची किती ताकद..?

No Confidence Motion: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पदावरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. ...

अमेरिकन व्यावसायिकावरून गदारोळ; भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक - Marathi News | Uproar over American businessman; Congress aggressive after BJP MP's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकन व्यावसायिकावरून गदारोळ; भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

कामकाज सुरू होताच लोकसभा तहकूब ...

संसदेत चलनी नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या काय आहेत नियम - Marathi News | Can action be taken against currency note holders in Parliament? Know what the rules are | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत चलनी नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या काय आहेत नियम

राज्यसभेत चलनी नोटा सापडल्यामुळे मोठा गदारोळ सरू आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. ...

'मी फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन संसदेत जातो, बंडल माझे नाही'; अभिषेक मनु सिंघवी यांचे स्पष्टीकरण - Marathi News | I only go to Parliament with a Rs 500 note, not a bundle Clarification of Abhishek Manu Singhvi in the note bundle case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन संसदेत जातो, बंडल माझे नाही'; अभिषेक मनु सिंघवी यांचे स्पष्टीकरण

राज्यसभेत चलनी नोटा सापडल्या प्रकरणी काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब - Marathi News | Attempt to destabilize government, BJP alleges; Adjournment of Lok Sabha after huge ruckus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. ...

वर्षभरात रस्ते अपघातात 1 लाख 68  हजार लोकांचा मृत्यू, नितीन गडकरींची लोकसभेत धक्कादायक माहिती - Marathi News | 1.68 lakh road accident deaths this year: Transport Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरात रस्ते अपघातात 1 लाख 68  हजार लोकांचा मृत्यू, नितीन गडकरींची लोकसभेत धक्कादायक माहिती

2018 ते 2022 या काळात देशात 7 लाख 77 हजार 423 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

देशात 17 हजार टेलिफोन बूथ अजूनही सुरू... लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Mos communications in lok sabha on telephone booths pcos says 45000 shut in 3 years 17000 operational | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात 17 हजार टेलिफोन बूथ अजूनही सुरू... लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती

सध्या देशभरात अशा जवळपास 17 हजार सुविधा सध्या कार्यरत आहेत. ...