शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ‘आज मंडीमध्ये…’, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची कंगनावर आक्षेपार्ह पोस्ट, नंतर दिलं स्पष्टीकरण, मिळालं असं प्रत्युत्तर

मुंबई : भाजपाच्या दुसऱ्या यादीतही उदयनराजेंना स्थान नाही; सातारा वेटींग लिस्टमध्येच

महाराष्ट्र : पराभूत आणि खचलेली मानसिकता...; प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? सोशल मीडियावरील जुन्या फोटोमुळे चर्चांना उधाण

मुंबई : ...तर आडम मास्तर प्रणिती शिंदेंचा प्रचार करणार; ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं केलं होतं कौतुक

राष्ट्रीय : मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...: आतिशी यांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : २५, ७५ की ९५ लाख...; लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला किती खर्च करण्याची परवानगी?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची ६ वी यादी जाहीर; ५ नावांची घोषणा

राष्ट्रीय : वादग्रस्त बलाढ्य नेत्याची भाजपामध्ये घरवापसी, पक्ष प्रवेशाची औपचारिकता पूर्ण होताच म्हणाले…

राष्ट्रीय : प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची वेळ आलीय; भाजपा नेत्याचा AAP वर जोरदार हल्लाबोल