शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    मुंबई : नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न ५४ लाख; मंत्री महोदयांवर एवढे कोटी कर्ज

    राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी; १२ राज्यांतील ८८ जागांवर मतदान

    ठाणे : विरोधकांना उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या - राजन विचारे यांनी काढला चिमटा

    वर्धा : वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

    फिल्मी : अभिनेता गोविंदाचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश; करिष्मा, करिना कपूरही CM शिंदेंच्या भेटीला

    मुंबई : Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

    राष्ट्रीय : ओवेसींचा हैदराबादी किल्ला भेदणार सानिया? बडा पक्ष निवडणूक मैदानात उतरवण्याच्या तयारीत!

    ठाणे : ठाण्यात आनंद दिघे यांच्या दोन शिवसैनिकांमध्ये लढत; महायुतीचा उमेदवार निश्चित नाही

    राष्ट्रीय : 238 वेळा पराभूत झाल्यावरही पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

    मुंबई : भुजबळांविरुद्ध मराठा उमेदवार; नाशिकमधून जरांगेंना पाठवला अहवाल