शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    परभणी : आंबेडकर-जरांगे फॅक्टरचा परभणीत महाविकास आघाडीलाच बसणार सर्वाधिक तडाखा

    जालना : ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल !

    महाराष्ट्र : ब्रेकिंग! शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट

    राष्ट्रीय : Video - तिकीट मिळताच भाजपा नेता ढसाढसा रडला; निवडणूक चिन्हापुढे साष्टांग दंडवत

    अमरावती : नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; पक्षाचा राजीनामा देताना डोळ्यात पाणी

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाकडे? उमेदवाराचा सस्पेन्स कायम

    छत्रपती संभाजीनगर : सहाव्यांदा चंद्रकांत खैरेंवर मातोश्रीने टाकला विश्वास; महायुती, एमआयएमचे असेल आव्हान

    छत्रपती संभाजीनगर : भागवत कराड यांचे भेटीगाठींचे सत्र सुरू; वाटाघाटीत जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा

    मुंबई : Hatkanangale Lok Sabha : महायुतीत हातकणंगलेचा तिढा वाढणार; मतदारसंघाची सदाभाऊ खोतांनी फडणवीसांकडे केली मागणी

    महाराष्ट्र : भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग, कारवाई करा- काँग्रसेची मागणी; नक्की काय घडलं?