शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    मुंबई : काँग्रेसला धक्का! रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा मैदानात

    मुंबई : हे आहेत उत्तर पश्चिम मुंबईचे राजकारणातील दिग्गज चित्रपट अभिनेते

    मध्य प्रदेश : माजी मुख्यमंत्र्यांंचे सुपुत्र नकुल नाथ यांची संपत्ती ७०० कोटी; काँग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात

    सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी? राणेंनी घेतली फडणवीसांची भेट, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष

    राष्ट्रीय : Sita Soren : “माझे पती दुर्गा सोरेन जोपर्यंत पक्षात होते...”; सीता सोरेन यांचे JMM वर गंभीर आरोप

    महाराष्ट्र : ‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?

    पिंपरी -चिंचवड : महायुतीकडून मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

    पुणे : महायुतीमध्ये आम्ही नाराज, दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल - रामदास आठवले

    कोल्हापूर : संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचीच अखेर बाजी; मुंबईतून झाली घोषणा, कार्यकर्त्यांचा जल्लोष

    महाराष्ट्र : ४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’