शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    महाराष्ट्र : “ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये शरद पवारांनी भांडण लावले”; शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

    पुणे : वसंत मोरेंची नवी खेळी; पाठिंबा मिळवण्यासाठी वणवण सुरुच, आता प्रकाश आंबेडकरांना भेटणार?

    संपादकीय : स्वतः मित्र जोडा, 'त्यांचे' मित्र तोडा! मतविभाजन होत नाही हीच भाजपची खरी डोकेदुखी

    अहिल्यानगर : निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

    महाराष्ट्र : अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का? सुनेत्रा पवारांनी सांगितली ‘मन की बात’; म्हणाल्या...

    मुंबई : शिक्षकांचे सुट्टीतील नियोजनही कोलमडले, परीक्षा काळात निवडणुकीचे प्रशिक्षण

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक

    महाराष्ट्र : सस्पेन्स कायमच ! महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गचा निर्णय नाही

    राष्ट्रीय : भाजप लढणार ४४५ जागांवर, मित्रपक्षांची संख्या ४० वर

    महाराष्ट्र : नानाभौंची परीक्षा! आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल