शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    फॅक्ट चेक : Fact Check: लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार? निवडणूक आयोगाच्या नावे पोस्ट व्हायरल, सत्य काय...

    महाराष्ट्र : महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात...; प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान

    महाराष्ट्र : “किती खोटे बोलणार, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसला”; आंबेडकरांचा आरोप, राऊतांचा पलटवार

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; समन्वयकांत तूफान हाणामारीने गोंधळ

    राष्ट्रीय : अनेक गैर-गांधी माजी पंतप्रधान अन् उपपंतप्रधानांचे नातेवाईक ‘एनडीए’त

    महाराष्ट्र : वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

    राष्ट्रीय : राजकीय पक्षांनी करावा पर्यावरणस्नेही प्रचार, साेशल मीडिया जास्त वापरा, निसर्गप्रेमींचे आवाहन

    राष्ट्रीय : भाजपच्या ‘मिशन 10’ समाेर कडवी आव्हाने, २०१९च्या निकालाची करणार का पुनरावृत्ती?

    महाराष्ट्र : “विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपा महाराष्ट्रात”; सुप्रिया सुळेंचा घणाघात

    कोल्हापूर : Hatkanangle Lok Sabha : ...तरच मतं मागायला आमच्या दारात या; धैर्यशील मानेंसाठी भाजपा समर्थकांचा स्पष्ट 'मेसेज'